Hirkani | जगनं हे न्यारं झालं जी | Song Out | Sonalee Kulkarni
2019-10-16 1 Dailymotion
‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे हिरकणी या आगामी सिनेमातील नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar I*ngale